12वी / पदवीधर उत्तीर्ण आहात? सर्वच जिल्ह्यांत व तालुक्यात भरती सुरू! | मासिक वेतन – 15,000 ते 45,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

जे उमेदवार तालुक्यातच किंवा जिल्ह्यातच नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये विशेष कार्यकारी अधिकारी, नियुक्ति अधिकारी, जिला विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, नगर विस्तार अधिकारी,तालुका विस्तार अधिकारी, तालुका उप-विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी , जिला उपविस्तार अधिकारी अशी एकूण 01509 पदे भरली जात आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 13,000 ते 75,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. १८ ते ३८ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही. उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीच्या संबंधात कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा दबाव आणण्याचा किंवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरवली जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीप्रक्रिया, परीक्षा, मुलाखत स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेणे, पडताळणी अंती अर्ज रद्द ठरविणे, निवड प्रक्रियेत बदल करणे, उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादीस मान्यता देणे, जाहिरातीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणे याबाबतची संपूर्ण अधिकार संयोजकाकडे राखीव असेल. उमेदवारांना परीक्षेकरीता, मुलाखतीकरीता कागदपत्रे पडताळणीकरीता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षा शुल्क ना-परतावा राहील. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५५ वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.


error: Content is protected !!