BMC BHARTI 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या मान्यतेने सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत रिक्त पदांवर नेमणूक करण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली दिली आहे.
BMC BHARTI 2025 : Applications have been invited online from eligible and interested candidates for appointment to vacant posts under the Public Health Department with the approval of the Brihanmumbai Municipal Corporation Commissioner.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : कंत्राटी विविध तज्ञ (Consultant).
◾इतर आवश्यक पात्रता :
1} कान, नाक व घसा तज्ञ, जनरल मेडीसीन, बालरोग तज्ञ, त्वचा रोग, अस्थि व्यंग चिकित्सक, नेत्र चिकित्सक, स्वी-रोग तज्ञ इत्यादी विषयातील पदवी / पदवीका असणे.
2} उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणीकृत असावा तसेच Additional Qualfication मेडीकल कौन्सिल कडे नोंदणीकृत असावे व नोंदणीचे जूतनीकरण केलेले असावे.
3} संगणकविषयक ज्ञान आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾ऑनलाईन पादतीने गुगल फॉर्मव्दारे अर्ज मागविण्यात येत आहे. याची सविस्तर माहिती व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.
◾उपरोक्त अर्हता धारण करण्याऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने (गुगल फॉर्म) अंतिम तारीख पर्यंत संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत अर्ज भरण्यात यावा. यानंतर कागदपत्र पडाताळणीसाठी उमेदवारांना ई-मेलव्दारे बोलविण्यात येईल. ई-मेलची खात्री करणे व ई-मेल वेळोवेळी चेक करणे याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची असेल गुणवत्ता यादी प्रमाणे निवड झालेल्या कंत्राटी विविध विशेषतज्ञ यांना दुखध्वनी व्दारे कळविण्यात येईल.
◾अंतिम तारीख संध्याकाळी 06.00 वाजेनंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
◾विविध तज्ञांना रिक्त पदानुसार व जसे जसे पोलिक्लिनीक कार्यान्चीत करण्यात येतील त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी व सापेक्ष नियुक्ती आदेश देण्यात येतील. ही नियुक्ती प्रथमत 179 दिवसांची असेल जर उमेदवारांचे काम समाधानकारक असेल तर कंत्राटी तत्वावर पुननियुक्ती करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०२ डिसेंबर २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLlCaLD0REFGdSjhD2PNK4koK5Ju6f0HoiSTb-LhbVBnDmyw/viewform
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
