थेट केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागात (Intelligence Bureau – IB) नोकरी मिळवण्याची एक अप्रतिम आणि कायमस्वरूपी संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या गुप्तचर ब्युरोने मल्टी-टास्किंग स्टाफ (जनरल) (MTS) या 362 पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
फक्त 10वी उत्तीर्ण असलेल्या भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्या करिअरला एक चांगली दिशा देऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रुपये इतके चांगले मासिक वेतन दिले जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
◾भरती विभाग :
भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील इंटेलिजेंस ब्युरो (Intelligence Bureau) कडून ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती प्रकार :
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी :
या भरतीची प्रक्रिया केंद्र सरकार (Central Government) च्या अंतर्गत केली जात आहे.
◾एकूण पदे :
एकूण 362 जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.
◾पदाचे नाव :
या जाहिरातीनुसार मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता :
उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन :
उमेदवारांना 18,000/- ते 56,900/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळू शकेल.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती :
पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 25 वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला आहे.
◾भरती कालावधी :
या पदांवर कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾नोकरी ठिकाण :
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीचे ठिकाण मिळू शकेल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :
अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
