जिल्हा परिषद मध्ये निवड समिती द्वारे भरती | PDF जाहिरात व अधिक माहिती | Jilha Parishad Bharti 2025

Jilha Parishad Bharti 2025 : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यास अडचन निर्माण होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय नुसार रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

Jilha Parishad Bharti 2025 : Due to the vacant posts in the Primary Health Centers in the district under the Zilla Parishad, there is an obstacle in providing health services to the patients. Therefore, as per the government decision, the Public Health Department has published an advertisement to fill the vacant posts.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 ते 75,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 058 पेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) MBBS
2) BAMS
◾अर्ज सादर करावयाची पद्धत : उमेदवारांनी या सोबत दिलेल्या GOOGLE LINK वर जावून आपली संपुर्ण माहिती सादर करावयाची आहे. तसेच GOOGLE FORM परीपूर्ण भरुण SUBMIT केल्यानंतर भरलेला अर्ज उमेदवारांच्या ई-मेल वर प्राप्त होईल. सदर ईमेलवर प्राप्त अर्जाची प्रिंट घेवून त्यासोबत खालीलप्रमाणे दिलेले दस्ताऐवजांची स्वयंः साक्षांकीत प्रत जोडून खालीलप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर डाकेने किंवा प्रत्यक्ष सादर करावयाची आहे.
◾नोकरी ठिकाण : भंडारा. (Jobs in Bhandara)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता (ऑनलाइन प्रिंट कॉपी): आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. 53, भंडारा महाराष्ट्र-441904.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo