NHM BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यांसाठी पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी व निवड समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
NHM BHARTI 2025 : Recruitment process for districts under National Health Mission Applications are being invited from eligible candidates for the vacant posts as shown in the table below. However, there is a good opportunity to get a job in the health department.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : जिल्हा आरोग्य अधिकारी व निवड समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 098 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 18,000 ते 75,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
◾भरती कालावधी : नमुद केलेले पदे 11 महिने 29 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन, ईएनटी सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस आरबीएसके), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), रुग्णालय व्यवस्थापक, डीईआयसी व्यवस्थापक, सीपीएचसी सल्लागार, अभियंता-बायोमेडिकल, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स महिला, कनिष्ठ अभियंता-सिव्हिल, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स (ब्लॉक एम अँड ई), अकाउंटंट (एफएमजी अकाउंटंट), ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️स्त्रीरोगतज्ज्ञ : एमडी/ एमएस गायन / डीजीओ / डीएनबी.
▪️बालरोगतज्ञ : एमडी पेड/डीसीएच/डीएमडी.
▪️भूलतज्ज्ञ : एमडी भूलतज्ज्ञ / डीए / डीएनबी.
▪️रेडिओलॉजिस्ट : एमडी रेडिओलॉजी / डीएमआरडी.
▪️फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन : एमडी मेडिसिन / डीएनबी.
▪️ईएनटी सर्जन : एमएस ईएनटी / डीओआरएल / डीएनबी.
▪️मानसोपचारतज्ज्ञ : एमडी मानसोपचार / डीपीएम / डीएनबी डीएनबी.
▪️वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) : एमबीबीएस.
▪️जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : एमपीएच/एमएचए/एमबीए आरोग्य विषयात ३ वर्षांचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
▪️वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी) : बीएएमएस (आयुष यूजी).
▪️वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस आरबीएसके) : बीएएमएस/बीयूएमएस (आयुष यूजी).
▪️वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) : बीएएमएस.
▪️हॉस्पिटल मॅनेजर : आरोग्य विषयात एमपीएच/एमएचए/एमबीए असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
▪️डीईआयसी मॅनेजर : एमपीएच/एमएचए/एमबीए हेल्थ केअर असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर – संबंधित प्रायोगिक अनुभवासह.
▪️सीपीएचसी सल्लागार : एमपीएच/एमएचए/एमबीए हेल्थ केअर असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर – संबंधित प्रोग्रामॅटिक अनुभवासह.
▪️अभियंता-बायोमेडिकल : बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये पदवीधर.
▪️ऑडिओलॉजिस्ट : ऑडिओलॉजीमध्ये पदवी.
▪️स्टाफ नर्स महिला : जीएनएम.
▪️कनिष्ठ अभियंता-सिव्हिल : बीई सिव्हिल/डिप्लोमा सिव्हिल.
▪️प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स (ब्लॉक एम अँड ई) : स्टॅटिस्टिक्स मराठीसह कोणताही पदवीधर -३० इंग्रजी-४०.
▪️अकाउंटंट (एफएमजी अकाउंटंट) : टॅली मराठीसह बी.कॉम -३० इंग्रजी-४०
▪️ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर : टायपिंग कौशल्य असलेले कोणतेही पदवीधर -३० इंग्रजी-४०
◾नोकरी ठिकाण : नंदुरबार.
◾विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी (MBBS) संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 8 पदांची थेट मुलाखत करिता दिलेल्या पत्त्यावर आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचे मुळ दस्ताऐवज व छायांकित प्रत व मुद्दा नुसार चलनसह उपस्थित राहावे.
◾इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज 1) वयाचा पुरावा 2) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र) 3) गुणपत्रिका 4) कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable) 5) शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आदेशाच्या प्रतिसह 6) जात प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतीसह दिलेल्या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे.
◾शुल्क – खुल्या उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- इतके अर्जासोबत जोडलेले चलन भरुन या कार्यालयास एक प्रत अर्जासोबत सादर करावे, चलन सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीची तारीख : 06 जानेवारी 2026 सकाळी १०:०० वाजता.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
◾मुलाखतीची पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
