महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत नवीन 0136 रिक्त जागांसाठी भरती जाहीर | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत संवसु मंडळ कार्यालय मध्ये – कोपा 13, शहर विभाग – कोपा 07, वीजतंत्री 14, तारतंत्री 14, ग्रामीण विभाग कोपा 10, वीजतंत्री 23, तारतंत्री 20 व अकोट विभाग-कोपा 05, वीजतंत्री 15, तारतंत्री 15 प्रशिक्षणार्थी कोपा, वीजतंत्री व तारतंत्री पदे असे एकुण 0136 रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवाराची निवड समितीद्वारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. त्याकरीता पात्र शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Mahavitaran Bharti 2025 : Under Maharashtra State Electricity Distribution, candidates will be selected by the selection committee on the basis of merit to fill a total of 0136 vacant posts in the Samvasu Mandal Office - COPA 13, City Division - COPA 07, Electrical Engineer 14, Electrical Engineer 14, Rural Division COPA 10, Electrical Engineer 23, Electrical Engineer 20 and Akot Division-COPA 05, Electrical Engineer 15, Electrical Engineer 15. Trainee COPA, Electrical Engineer and Electrical Engineer posts.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महावितरण द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : विद्युत विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0136 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : किमान १८ वर्षे.
◾ प्रशिक्षण कालावधी : कालावधी एक वर्षाकरिता राहिल.
◾अर्ज सुरू : 05 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : शिकाऊ (कोपा, विजतंत्री आणि तरतंत्री).
◾इतर आवश्यक पात्रता : महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व महाराष्ट्रातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन (कोपा, वीजतंत्री व तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरिता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 0136 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अकोला.
◾सदर उमेदवार हा अकोला जिल्हयातील रहिवासी असावा.
◾मागासवर्गिय उमेदवारांची निवड भारतीय शिकाऊ उमेदवार कायदयानुसार करण्यात येईल. त्याकरिता उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
◾उमेदवारांने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾कोपा, वीजतंत्री व तारतंत्री या व तारतंत्री या संवर्गाचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाकरिता राहिल.
◾प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
◾उमेदवारांची Profile परिपुर्ण असणे आवश्यक आहे तसेच आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र व Profile वरील माहिती सारखी असावी सदर अपुर्ण Profile असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
◾निवड झालेल्या पात्र उमेदवाराने सोबत येतांना आपली सर्व मुळ कागदपत्रे व त्यांची साक्षांकित दोन छायाप्रती सोबत आणावी.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
◾जाहिरातीत बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखुन ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo