महाराष्ट्र शासन : सैनिक कल्याण विभाग मध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती | Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025

Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025 : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 072 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सैनिक कल्याण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, सैनिक कल्याण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025 : Applications are invited online from eligible candidates to fill a total of 072 vacant posts of Clerk Typist (Group C) in the Soldier Welfare Department and District Soldier Welfare Offices under the jurisdiction of the Department.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, सैनिक कल्याण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : लिपिक टंकलेखक (गट-क)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,000/- ते 41,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾आवश्यक पात्रता :
1) सशस्त्र दलामध्ये ज्यांनी १५ वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल.
2) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील.
3( मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणप ज्याच्या जवळ असेल.
◾एकूण पदे : 072 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2025
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo