Janata Sahakari Bank Bharti 2025 : जनता सहकारी बँक मध्ये रिक्त असलेल्या लिपिक पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे. बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जनता सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जनता सहकारी बँक (Janata Sahakari Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Janata Sahakari Bank Bharti 2025 : Online applications are being invited for the vacant posts of Clerk in Janata Sahakari Bank. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible. There is a good opportunity to get a job in the bank. Make the most of this opportunity.
◾भरती विभाग : जनता सहकारी बँक (Janata Sahakari Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : लिपिक.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्षे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
2) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक
* प्राधान्य : 1) कोणत्याही सहकारी बँकींग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणा-यांस प्राधान्य.
2) मराठी व इंग्रजी टायपिंग.
3) JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, VAMNICOM IIBF, इ.) बँकींग/सहकार/कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्ज शुल्क : ७२०/- + १८% जीएसटी.
◾नोकरी ठिकाण : जळगाव.
◾इच्छुक उमेदवारांनी http://sznsbal.in या वेबसाईटवर विहित वेळेत online परीक्षा शुल्क भरून online अर्ज सादर करावेत.
◾उपरोक्त पदांसाठी उपरोक्त वेबसाईटद्वारे online पध्दतीनेच अर्ज करावयाचे आहेत. अन्य कोणत्याही पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाचा आणि फी चा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 डिसेंबर 2025
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
