10वी पास तरुणांसाठी संधी : गुप्तचर विभागात 0362 जागांसाठी भरती! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

जर तुम्ही दहावी पास असाल आणि केंद्र सरकारच्या नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. ‘गुप्तचर विभागात’ म्हणजेच आयबीमध्ये (IB) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे देशभरात एकूण 0362 जागा आहेत. या पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला १८,००० ते ५६,९०० रुपयांच्या दरम्यान मासिक पगार मिळू शकतो. ही कायमस्वरूपी केंद्र सरकारी नोकरी असून, यासाठी १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, पण तुमच्याकडे वेळ खूप कमी उरला आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२५ आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लगेच आपली नोंदणी पूर्ण करा. अर्ज भरताना तुमचे वय आणि शैक्षणिक कागदपत्रे जाहिरातीतील अटींनुसार आहेत ना, याची एकदा खात्री करून घ्या. अधिकृत माहिती आणि पीडीएफ जाहिरात वाचून मगच अर्ज सादर करणे नेहमीच हिताचे असते, त्यामुळे या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo