MJP Maharashtra Bharti 2025 : तुम्ही सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट ‘अ, ब आणि क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लेखा परिक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक / लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Maharashtra Jeevan Authority has published an advertisement for filling various posts in Group 'A, B and C' cadres on its establishment. Applications are being invited from eligible candidates through online mode only to fill these vacant posts through direct service. See PDF advertisement and online application link below.
◾भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 0290 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,000 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे.
◾अर्ज सुरू : 20 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर – अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक, सहाय्यक स्टोअरकीपर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक.
◾इतर आवश्यक पात्रता : PDF जाहिरात वाचा.
◾एकूण पदे : 0290 नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
