Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनच्या महिला व बाल विकास विभागाकडील गट-क या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे गट-क (सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-६: १९९००-६३२००) या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : There is a good opportunity to get a government job. The government has approved the proposal to fill the vacant posts in Group-C cadre of the Women and Child Development Department of the Government of Maharashtra through the direct service recruitment process.
◾भरती विभाग : महिला व बालविकास विभाग द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी.
◾पदे : गट क. (Group C)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : 08 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत.
◾पदाचे नाव : संरक्षण अधिकारी (कनिष्ठ).
◾एकूण पदे : 017 जागा.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Government Jobs in Pune)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
