डाटा एंट्री ऑपरेटर भरती 2025 | मासिक वेतन : 18,000 रुपये | Data Entry Operator Bharti 2025

Data Entry Operator Bharti 2025 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर या रिक्त पदासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून पदभरती करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांची विहित नमुन्यातील अर्ज लवकरात लवकर भरून सादर करावेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व PDF जाहिरात खाली दिली आहे.

Data Entry Operator Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the vacant post of Data Entry Operator under the District Integrated Health and Family Welfare Society, Health Department.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾इतर आवश्यक पात्रता : जीसीसीमधून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेले कोणतेही पदवीधर ज्याचा टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये प्रति मिनिट ४० आणि मराठीमध्ये प्रति मिनिट ३० असा असेल, अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : पालघर.
◾अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारा विरुध्य कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा.
◾सविस्तर जाहिरात पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, निवड/प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती/सुचना http://www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात मेईल याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo