सरळसेवा भरती 2025 | विविध रिक्त पदांसाठी संधी | Maha Urja Bharti 2025

Maha Urja Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्त्रोतांचा विकास करणेकरीता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेची महाराष्ट्र शासनाकडून शासकीय संस्था म्हणून स्थापना झालेली आहे. या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मधील आस्थापनेवरील गट ‘ब’ मधील व गट ‘क’ मधील पदे सरळसेवेने भरणेकरीता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), (महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Maha Urja Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates, only through online mode, for filling Group 'B' and Group 'C' posts on the establishment of the Maharashtra Energy Development Agency (MAHAURJA) through direct recruitment.

◾भरती विभाग : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), (महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदे : गट ‘ब’ मधील व गट ‘क’ मधील.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾पदाचे नाव : प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, लेखापाल.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️प्रकल्प अधिकारी कार्यकारी :
१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव.
▪️प्रकल्प अधिकारी :
१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी. किंवा
२) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव. किंवा
३) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदविका आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ७ वर्षांचा अनुभव. (पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल).
▪️लेखापाल :
अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खाजगी / शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा ५ वर्षाचा अनुभव.
◾एकूण पदे : 042 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾उमेदवार हा भारतीय नागरीक व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 जानेवारी 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo