SSC GD BHARTI 2025 : कर्मचारी निवड आयोग (SSC) यांच्या द्वारे 025,487 पदांची मोठ्ठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरती प्रक्रिया पुढील विभागांत होणार आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), इंडो तिबेटी सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आणि सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) आणि आसाम रायफल्स (एआर) मध्ये रायफलमन (सामान्य कर्तव्य) या पदांसाठी भरती होत आहे. भरतीची आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
SSC GD BHARTI 2025 : Staff Selection Commission (SSC) has released a huge recruitment advertisement for 025,487 posts. The recruitment process will be held in the following departments. Border Security Force (BSF), Central Industrial Security Force (CISF), Central Reserve Police Force (CRPF), Indo Tibetan Border Police (ITBP), Sashastra Seema Bal (SSB), Secretariat Security Force (SSF) and Assam Rifles (AR) are recruiting for the posts of Rifleman (General Duty). The necessary information about the recruitment, PDF advertisement and online application link are given below.
◾भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 025,487 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती विभाग : BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, SSF, AR या विभागांत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाणार आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्ष असणे आवश्यक आहे. (वयाची सिथिलतेसाठी अधिकृत जाहिरात वाचा.)
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज शुल्क : 100 रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
