Bombay High Court Bharti 2025 : उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठांच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणा-या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 7वी / 10वी / 12वी/ पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Bombay High Court Bharti 2025 : Applications are invited online from healthy and interested candidates who fulfill the eligibility criteria and necessary conditions for various posts at the High Court, Mumbai, Headquarters Mumbai as well as Nagpur and Aurangabad Benches.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 02331 जागा.
◾पदे : शिपाई / हमाल / फराश, वाहन चालक, लिपिक व स्टेनोग्राफर.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / पदवीधर उत्तीर्ण (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवगेळे आहे.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 डिसेंबर 2025 ही अर्ज सुरू दिनांक आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 18 वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
