Bank BHARTI 2025 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये शिपाई, लिपिक व वाहनचालक या श्रेणीतील एकूण 0375 पदांची सरळसेवा भरती ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेद्वारे भरती करणेसाठी उमेदवारी अर्ज मागविणेत येत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Bank BHARTI 2025 : Applications are invited for the direct recruitment of a total of 375 posts in the categories of Peon, Clerk, and Driver at the District Central Cooperative Bank through an online examination process. The District Central Cooperative Bank has announced new vacancies to fill these positions.
◾भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0375 जागा.
◾पदाचे नाव : शिपाई, लिपिक व वाहनचालक.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
1) शिपाई :
उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण किमान गुण 60% अनिवार्य.
2) लिपिक :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीतील सरासरी किमान ६०% गुण मिळवुन उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. (मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी / पदवीका असल्यास अट शिथील राहील.)
3) वाहनचालक :
उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण किमान गुण ६०% अनिवार्य. किमान हलके मोटार वाहन (एल.एम.व्ही.) चालविणेचा परवाना (ड्रायव्हिंग लायसेंस) असावे. हालके जड वाहन चालविणेचा पूर्ण कार्यकाळ (पोस्ट रेकॉर्ड) स्वच्छ असावे. मराठी इंग्रजी भाषा लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक.
◾नोकरी ठिकाण : लातूर. (Jobs in Latur)
◾पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म व परिक्षा शुल्क जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे भरणा करावीत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 जानेवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
