District Court Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय मधील आस्थापनेवरील ‘सफाईगार’ संवर्गातील रिक्त पदांकरीता व ‘उदकी’ या संवर्गातील रिक्त पदाकरीता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी, ईच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 7वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
District Court Bharti 2025 : Applications are invited from healthy, willing, and eligible candidates for preparing the selection list for the vacant posts in the 'Sweeper' category and the 'Water Carrier' category in the establishment of the District and Sessions Court.
◾भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : सफाईगार व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 7वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾पदाचे नाव : सफाई कामगार, उदकी.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️सफाईगार :
1} उमेदवार किमान इयत्ता ७ वी (सातवी) उत्तीर्ण असावा.
2} उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी, जेणेकरुन त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल.
3} उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
4} उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️उदकी :
1} उमेदवार किमान इयत्ता ७ वी (सातवी) उत्तीर्ण असावा.
2} उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी, जेणेकरुन त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल.
3} उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
4} उमेदवारास प्लंबिंगचे व पाण्याची मोटार हाताळण्याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर.
◾उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 07 जानेवारी 2025 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, रंगभवन चौकजवळ, सोलापूर – ४१३००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
