MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 087 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पात्र इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC BHARTI 2025 : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has invited online applications from eligible and interested candidates for a total of 87 posts in the following categories under various departments of the Government of Maharashtra. Interested and eligible candidates are requested to submit their applications as soon as possible.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल व वनविभाग मध्ये भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ :
(१) सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
(२) इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(३) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्वाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(४) सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा (१५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.).
▪️उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब :
(१) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
▪️पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ संवर्गाकरीता : (१) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातीतल सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी.
(२) महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९७१ (सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४४ अन्वये) किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियमान्वये नोंदणी केलेली असणे आवश्यक.
(३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,
(४) पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
(५) आंतर्वासिता किवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
◾एकूण पदे : 087 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क :
▪️आमागास प्रवर्ग – 544/रुपये.
▪️आर्थिक दुर्बल घटक/दिव्यांग, मागास व अनाथ प्रवर्ग – 344/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
