बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहिर | BMC BHARTI 2025

BMC BHARTI 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त व अन्वयेच्या मंजुरीनुसार माध्यमिक आरोग्य सेवा अंतर्गत वेतनस्तर एम-१३. रु. २१७०० – ६९००० या सुधारीत वेतनश्रेणीतील पदासाठी विहीत नमुन्यानुसार, अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि माध्यमिक आरोग्य सेवा व सेठ ऐ.जे.वी. महानगरपालिका कान नाक घसा रूग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

BMC BHARTI 2025 : Applications are invited in the prescribed format for the post under Secondary Healthcare Services, in the revised pay scale of M-13, Rs. 21700 - 69000, as per the approval of the Municipal Commissioner of Brihanmumbai Municipal Corporation.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि माध्यमिक आरोग्य सेवा व सेठ ऐ.जे.वी. महानगरपालिका कान नाक घसा रूग्णालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21700 ते 69000/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज भरण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) प्रमुख रुग्णालय, नायर दंत महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य खाते व प्र.वै.अ. (खा.प्र.मा.आ.से) व प्र.वै.अ. (वि.रु) यांच्या आस्थापनेवर प्रयोगशाळा परिचर पदावर काम करणा-या कर्मचा- यांमधून अर्ज मागवले आहे.
2) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) उत्र्तीण असल्यास त्याची प्रयोगशाळा परिचर पदावर १ वर्षाची सेवा झालेली असावी अन्यथा प्रयोगशाळा परिचर या पदावर २ वर्षाची सेवा झालेली असावी.
3) उमेदवारास खात्यातंर्गत घेण्यात येणा-या व्यवसाय चाचणी (Trade test) परीक्षेत उत्र्तीण होणे आवश्यक आहे.
4) उमेदवार (डी.ओ.ई.ए.सी.सी.) सोसायटीचे (सी.सी.सी.) किंवा (ओ स्तर) किंवा (ए स्तर) किर (सी स्तर) स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे एम. जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सुट देण्याकरीता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम दोन वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक.
5) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षा ५० गुर्णी प्रश्नपत्रिका मराठी विषय (उच्चस्तर/निम्नसतर) घेऊन उत्र्तीण असावा.
◾एकूण पदे : 01 पदे भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारास अर्हतेनुसार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत पात्र झाल्यास निवड यादी निवडसमिती समोर ठेवण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 जानेवारी 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रमूख वैद्यकीय अधिकारी, सेठ ऐ.जे.बी. महानगरपालिका कान नाक घसा रुग्णालय, प्रशासकीय कार्यालय, महर्षि दधीची मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo