स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी | SBI BHARTI 2025

SBI BHARTI 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अंतर्गत नवीन 1,146 रिक्त पदासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांसाठी नियुक्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. SBI मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

SBI BHARTI 2025 : State Bank of India is inviting online applications from eligible Indian citizens for the recruitment of Specialist Cadre Officers posts for new 1,146 vacancies under State Bank of India.

◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 1,146 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना चांगले वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर – {व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम) आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह}.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️व्हीपी वेल्थ (एसआरएम) : पदवी (पसंतीची पात्रता: एमबीए (बँकिंग/वित्त/विपणन) ६०% गुणांसह, एनआयएसएम व्ही-ए, एक्सएक्सआय-ए, सीएफपी/सीएफए सारखी प्रमाणपत्रे) + आघाडीच्या सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँका/संपत्ती व्यवस्थापन फर्म्स / एएमसीसह विक्री आणि विपणन क्षेत्रात ६ वर्षे.
▪️एव्हीपी वेल्थ (आरएम) : पदवीधर (पसंतीची पात्रता: वित्त / विपणन / बँकिंगमध्ये पदव्युत्तर पदवी, एनआयएसएम व्ही-ए, एक्सएक्सआय-ए, सीएफपी/सीएफए सारखी प्रमाणपत्रे असलेल्या उमेदवारांना वेटेज दिले जाईल) + आघाडीच्या सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँका/संपत्ती व्यवस्थापन फर्म्स/एएमसी/एसबीआय वेल्थ सीआरईसह विक्री आणि विपणन क्षेत्रात ३ वर्षे आणि ४ वर्षांचा अनुभव.
▪️ग्राहक संबंध कार्यकारी : पदवीधर + वित्तीय उत्पादनांच्या दस्तऐवजीकरण आवश्यकतांमध्ये प्राधान्य अनुभव आणि चांगले संवाद कौशल्य इष्ट असेल.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo