Vanvibhag Bharti 2025 : नोकरी शोधताय? महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत उपवनसंरक्षक यांचे कार्यालयास नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. वनविभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली खाली पहा.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : वनविभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 60,000 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 35 वर्षे.
◾पदाचे नाव : कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer], कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक, कामावर फिरते पशुवैद्यकीय पथक प्राणी रक्षक.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी [Veterinary Officer] : अ) पशुवैद्यकशास्त्र /पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी /पदव्युत्तर पदवी
ब) वन्यजीव क्षेत्रात किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव.
▪️कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक : प्राणीशास्त्र पदवी /पशुवैद्यकीय डिप्लोमा /पशुसंवर्धन डिप्लोमा वन्यप्राणी हाताळण्याचा अनुभव किमान ३ वर्षे चा.
▪️कामावर फिरते पशुवैद्यकीय पथक प्राणी रक्षक : 12वी पास वन्यप्राणी हाताळण्याचा अनुभव किमान 1 वर्ष.
◾एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 जानेवारी 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी परिसर, सातारा ४१५००१.
◾ई-मेल पत्ता : forest.satara68@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.
