जिल्हा न्यायालय भरती 2026 | नोकरी मिळविण्याची संधी | Jilha Nyayalay Bharti 2026

Jilha Nyayalay Bharti 2026 : जिल्हा न्यायालय, तसेच कौटुंबिक न्यायालय येथे ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) मध्ये कर्मचारी यांची नेमणुक करावयाची असल्यामुळे खाली नमुद केलेली पात्रता ज्या उमेदवारांनी धारण केलेली आहे, अश्या ईच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज यासोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात दस्ताऐवजांच्या आवश्यक साक्षांकित प्रतिसह अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात जिल्हा न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Jilha Nyayalay Bharti 2026 : Since staff are to be appointed at the e-service centers (porta cabins) in the District Court and Family Court, interested candidates who possess the qualifications mentioned below should submit their applications in the prescribed format attached herewith, along with the necessary attested copies of the documents.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जिल्हा न्यायालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
◾पदाचे नाव : ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथे कंत्राटी कर्मचारी भरती.
◾शैक्षणिक अर्हता/पात्रता :
१) उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
२) मराटी टंकलेखन ३० श. प्र. मि.
३) इंग्रजी टंकलेखन ४० श. प्र. मि.
४) एम. एस. सी. आय. टी. (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण
५) डी. ई. डी. एम. (डाटा ऐन्ट्री अॅन्ड डाटा मॅनेजमेंट) कोर्स केलेला असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
◾एकूण पदे : 08 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : भंडारा. (Jobs In Bhandara)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 11 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा न्यायालय, भंडारा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा