मुंबई महानगरपालिका भरती 2026 | मासिक वेतन : 18,000 ते 40,000 रुपये | BMC BHARTI 2026

BMC BHARTI 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जाहिरात देऊन पदे भरण्यात येत आहेत. प्रस्तुत जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, PDF जाहिरात खाली दिली आहे.

BMC BHARTI 2026 : The Brihanmumbai Municipal Corporation is inviting applications from candidates possessing the required educational qualifications/qualifications as mentioned in the advertisement.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदे : डेटा एंट्री ऑपरेटर व इतर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 40,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज केले जाणार आहेत.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ, ऑर्थोटिक तंत्रज्ञ, व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.), क्ष-किरण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, नोंदणी सहाय्यक (डेटा एंट्री ऑपरेटर), भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी), रक्त संक्रमण अधिकारी, नेफ्रोलॉजिस्ट, एम.बी.बी.एस. डॉक्टर, मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट, पेडीयास्ट्रीशन (सहा प्राध्यापक ), ए.आर.सी सल्लागार (Psychology Counsellor), डेटा एंट्री ऑपरेटर (HMIS).
◾इतर आवश्यक पात्रता : अधिकृत PDF जाहिरात वाचा.
◾एकूण पदे : 33 जागा भरल्या जात आहेत.
◾निवडीचे निकष व कार्यपध्दती :
1) सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करुन, निवड यादी तयार करण्यात येईल. सदर निवड यादी बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येईल.
2) मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ वा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येईल. दुरध्वनी / ई-मेल द्वारे कळविण्यात येणार नाही.
3) शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधीः दि. 28.01.2026 ते 13.02.2026.
4. अर्जाचे शुल्कः रुपये 790/- 18% जीएसटी रु. 143/- एकूण रु.933/
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400008.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा