आरोग्य सेवक व इतर पदांची भरती 2026 | पदे : स्टाफ नर्स, आरोग्य सेवक (पुरुष) | Arogya Sevak Bharti 2026

Arogya Sevak Bharti 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, पुणे, महाराष्ट्र द्वारे जिल्हा आरोग्य सोसासटी, जिल्हा परिषद, पुणे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Arogya Sevak Bharti 2026 : National Health Mission, District Health Society, Pune, Maharashtra has published an advertisement to fill the vacant posts of District Health Society, Zilla Parishad, Pune under the 15th Finance Commission, cadre-wise.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : स्टाफ नर्स, आरोग्य सेवक (पुरुष).
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 20,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾वयोमर्यादा : खुला 38 व राखीव 43 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता:
1) स्टाफ नर्स : GNM Or B.Sc Nursing.
2) आरोग्य सेवक (पुरुष) :१) १२ वी विज्ञान शाखेतुन किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण.
आणि विभागाच्या आरोग्य आणि कुंटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपुर यांच्याकडुन आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा समकक्ष अभ्यास पुर्ण करुन उत्तीर्ण.
◾नोकरी ठिकाण : NHM पुणे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद, पुणे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा