शेवटचे दोन दिवस बाकी: ग्रामीण डाक सेवक भरती 2026 | एकूण पदे : 28,740 जागा | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | GDS BHARTI 2026

GDS BHARTI 2026 : टपाल विभागाच्या विविध कार्यालयांमधील ग्रामीण डाक सेवक (GDS) [म्हणजेच शाखा पोस्टमास्टर (BPM) / सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] यांच्या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये तब्बल 28,740 जागा भरल्या जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण आहे. तुमचे शिक्षण 10वी उत्तीर्ण असेल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

GDS BHARTI 2026 : Online applications are invited from eligible candidates for vacant posts of Gramin Dak Sevak (GDS) [i.e., Branch Postmaster (BPM) / Assistant Branch Postmaster (ABPM) / Dak Sevak] in various offices of the Postal Department.

◾भरती विभाग : भारत सरकारच्या डाक विभाग अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 28,740 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 ते 30,000 पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र / संपूर्ण भारत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा