BMC Group D Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आस्थापनेवरील ‘गट-ड’ संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनची नोकर मिळविण्याची चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून आजचं अर्ज करा. भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
BMC Group D Bharti 2026 : Applications are invited online from eligible candidates for filling vacant 'Group-D' posts in the establishment of the Brihanmumbai Municipal Corporation through direct recruitment. This is a good opportunity to get a job with the Government of Maharashtra.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : गट ड.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास, उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेत असावा.
अ) अराजकीय (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे.
ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान १८ वर्षे ते कमाल ४३ वर्षे.
◾ऑनलाईन परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आकारले जाईल.
▪️अरखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरीता : रु. 1000/- (वस्तू व सेवाकरासह)
▪️राखीव (मागास) प्रवर्गातील” उमेदवारांकरीता : रु. 900/- (वस्तू व सेवाकरासह)
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾एकूण पदे : एकूण 038 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾ इतर आवश्यक पात्रता व शारीरिक मोजमाप.
अ) अर्जदार भारतीय नागरिक असावा.
ब) शारीरिक मोजमाप खालीलप्रमाणे आवश्यक राहील.
1) पुरुष उमेदवार: किमान वजन ५० कि.ग्रॅ. व उंची १५७ से.मी.
2) स्त्री उमेदवार: किमान वजन ४५ कि.ग्रॅ. व उंची १५० से.मी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
