Akashvani Pune Bharti 2025 : प्रसार भारती (Prasar Bharati) भारत का लोक सेवा प्रसारका (India’s Public Service Broadcaster) आकाशवाणी पुणे (All India Radio Pune) अंतर्गत प्रादेशिक वृत्त विभाग पुणे मधील रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आकाशवाणी मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात प्रसार भारती भारत का लोक सेवा प्रसारका आकाशवाणी पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Akashvani Pune Bharti 2025 : Prasar Bharati (India's Public Service Broadcaster) is inviting applications for the vacant post of Regional News Department Pune under All India Radio Pune.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : प्रसार भारती आणि आकाशवाणी पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : कॅज्युअल न्यूज रीडर आणि ट्रान्सलेटर (सामान्य बातम्या वाचक आणि अनुवादक)
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 50 वर्षे.
◾पदाचे नाव : कॅज्युअल न्यूज रीडर आणि ट्रान्सलेटर (सामान्य बातम्या वाचक आणि अनुवादक).
◾इतर आवश्यक पात्रता :
1} कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
2} पत्रकारितेचा डिप्लोमा/पदव्युत्तर पदविका किंवा 5 वर्षांचा प्रिंट/ इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव.
3} मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे.
4} संगणक व मराठी टायपिंगचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾अर्ज शुल्क :
1) सामान्य श्रेणी : ३५४/- रुपये.
2) अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी : २६६/- रुपये.
◾अर्जाच्या पाकिटावर “Application for Casual News Reader & Translator. Pune” असे स्पष्ट लिहावे.
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (100 गुण) व मुलाखत (100 गुण) (लेखी परीक्षेत किमान 50 गुण आवश्यक)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक वृत्त विभाग (RNU), आकाशवाणी भवन, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
