महाराष्ट्र शासन: अर्थ व सांख्यिकी विभाग भरती 2026 | MAHA DES Bharti 2026

MAHA DES Bharti 2026 : अर्थ व सांख्यिकी संचालनालया अंतर्गत मुख्य कार्यालय, मुंबई, प्रादेशिक कार्यालये व ३६ जिल्हा सांख्यिकी कार्यालयांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, आयुक्त, अर्थ व सांख्यिकी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

MAHA DES Bharti 2026 : Applications are invited from eligible and interested candidates through offline mode to fill the vacant posts in the Head Office, Mumbai, Regional Offices and 36 District Statistical Offices under the Directorate of Finance and Statistics.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र शासनच्या नियोजन विभाग द्वारे अर्थ व सांख्यिकी विभाग मध्ये ही भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : उपसंचालक, संशोधन अधिकारी / सहाय्यक संशोधन अधिकारी.
◾इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 054 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾सविस्तर जाहिरात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahades.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पहावी.
◾अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahades.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात आलेल्या सविस्तर जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, वयोमर्यादा धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अधिकारी यांनी जाहिरातीतील अटी तसेच सूचनांनुसार विहित नमुन्यात दिनांक २५ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत स्वतः साक्षांकित केलेले अर्ज सादर करावेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, नवीन प्रशासन भवन, १८वा माळा मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०६२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा