Mahanagarpalika Bharti 2026 : सरकारी नोकरी शोधताय? महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये अग्निशामक, उद्यान सहाय्यक / कृषि सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक व इतर पदे भरली जात आहेत. रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mahanagarpalika Bharti 2026 : Looking for a government job? Applications are invited online from eligible candidates who fulfill the educational qualifications and other requirements as mentioned in the present advertisement for filling the following vacant posts in various cadres in Group-C in the establishment of the Municipal Corporation.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी. (Government Job)
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 222 जागा भरल्या जात आहेत.
◾पदे : गट क – कृषी सहाय्यक / बाग सहाय्यक, ड्राफ्ट्समन (ट्रेसर), अग्निशमन, रोखपाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपविभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ अभियंता (सहाय्यक अभियंता/स्थापत्य), स्वच्छता निरीक्षक, पशुवैद्यकीय फार्मासिस्ट, ड्रायव्हर ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी ते पदवीधर व इतर व्यावसायिक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾खालील पदांची नावे व शैक्षणिक पात्रता:
1) Junior Engineer (Civil)
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी.
2) Sub-Divisional Fire Officer
कोणत्याही शाखेतील पदवी
किंवा Retired Station Officer & Instructor
किंवा Fire Engineering मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा
किंवा The Institution of Fire Engineers (U.K./India) मधील Grade I
किंवा B.E. Fire / Divisional Fire Officer.
3) Assistant Fire Officer
कोणत्याही शाखेतील पदवी + Leading Fireman/Driver Operator म्हणून 3 वर्षांचा अनुभव.
4) Jr. Engineer (Asst. Eng/Civil)
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा शासनमान्य सिव्हिल डिप्लोमा.
5) Sanitary Inspector
कोणत्याही शाखेतील पदवी + Sanitary Inspector Course/Diploma.
6) Veterinary Pharmacist
HSC (12वी) + B.V.Sc & AH पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
7) Driver Operator
SSC (10वी) उत्तीर्ण + 6 महिन्यांचा Fireman कोर्स पूर्ण
वैध Heavy Vehicle Driving License + 3 वर्षांचा अनुभव.
8) Agri Assistant
B.Sc (Agriculture/Horticulture/Forestry) + 3 वर्षांचा अनुभव.
9) Draftsman (Tracer)
SSC उत्तीर्ण + शासनमान्य Technical Drawing Certificate.
10) Fireman
SSC (10वी) उत्तीर्ण + 6 महिन्यांचा Fireman कोर्स (किंवा Advanced Course).
Ex-Servicemen साठी नियुक्तीपूर्वी 12 ते 30 दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक.
11) Cashier
B.Com पदवी + Marathi Typing (30 WPM) / English Typing (40 WPM) / Computer Typing Certificate.
◾नोकरी ठिकाण : संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 मार्च 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
