MSRTC भरती 2026: 0234 जागांसाठी अर्ज सुरू; आजचं ऑनलाईन अर्ज करा.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळामध्ये (MSRTC) काम करण्याची इच्छा असेल, तर एक आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध व्यवसायांतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली असून, यात तब्बल 234 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती राज्य सरकारच्या श्रेणी अंतर्गत होत असल्याने, जे उमेदवार तांत्रिक क्षेत्रात म्हणजेच अभियांत्रिकी किंवा आयटीआयमध्ये शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ ठरू शकते. या भरतीसाठी प्रामुख्याने अभियांत्रिकी पदवीधर, पदविकाधारक (Diploma) आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारकयेथे क्लीक करा
मेकॅनिक मोटार व्हेईकलयेथे क्लीक करा
शीटमेटल वर्करयेथे क्लीक करा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सयेथे क्लीक करा
वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)येथे क्लीक करा
पेंटर (जनरल)येथे क्लीक करा
मेकॅनिक डिझेलयेथे क्लीक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकयेथे क्लीक करा
मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनिंग)येथे क्लीक करा
इलेक्ट्रिशियनयेथे क्लीक करा
फिटरLink लवकरच उपलब्ध होईल.
टर्नरयेथे क्लीक करा
कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन)येथे क्लीक करा

तुमची शैक्षणिक पात्रता या निकषांमध्ये बसत असेल, तर तुम्ही नक्कीच या संधीचा विचार करायला हवा. अर्ज करण्याची पद्धत थोडी समजून घेणे गरजेचे आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून तो नाशिक येथील विभागीय कार्यालयात जमा करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक – ४२२००१’ असा आहे. काही शंका असल्यास तुम्ही कार्यालयीन वेळेत ०२५३-२३०९३२१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. अर्ज सादर करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेतच अर्ज स्वीकारले जातील, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे सोयीचे ठरेल. एसटी महामंडळासारख्या मोठ्या संस्थेत अनुभवाची शिदोरी जमा करण्यासाठी ही २३४ पदांची भरती नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यामुळे अधिकृत जाहिरात पाहून त्वरित हालचाल करा. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा