जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2026 | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण | Jilhadhikari Office Bharti 2026

Jilhadhikari Office Bharti 2026 : जिल्ह्याचे जनगणना 2027 चे कामकाज पार पाडण्याकरिता टेक्नीकल असिस्टंट (Technical Assistant) व मल्टी टास्कींग स्टाफ (MTS – Multi Tasking Staff) यांची तहसिल कार्यालयात तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये नियुक्ती करावयाची आहे. त्याकरीता खालील पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक-24/02/2026 रोजी मुलाखत करीता जिल्हाधिकारी कार्यालयामधील सभागृहामध्ये मुळ कागदपत्रे, मुळ कागदपत्राच्या छायांकित प्रती सह व पोसपोर्ट फोटोसह प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

Jilhadhikari Office Bharti 2026 : To carry out the work of Census 2027 of the district, Technical Assistants and Multi Tasking Staff are to be appointed in the Tehsil Office and the Municipal Council Office. Interviews have been invited for this purpose.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : टेक्नीकल असिस्टंट (Technical Assistant) व मल्टी टास्कींग स्टाफ (MTS – Multi Tasking Staff)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 25,000 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
अ) पदाचे नाव : टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant)
▪️पदसंख्या: 14
▪️एकूण मासिक मानधन: ₹25,000/-
▪️आवश्यक शैक्षणिक पात्रता:

  1. कोणत्याही शाखेचा पदवीधर
  2. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
  3. एम.एस.सी.आय.टी. (MSCIT) उत्तीर्ण
  4. किमान एक वर्षाचा शासकीय / निमशासकीय कार्यालयात डेटा एन्ट्री म्हणून कामाचा अनुभव
    ▪️आवश्यक पात्रतेव्यतिरिक्त प्राधान्य द्यावयाच्या बाबी:
  5. डिजिटल अ‍ॅप्लिकेशन व जनगणना संबंधी काम हाताळण्यासाठी पात्र असावा.
  6. उच्च गुणांक व उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य.
  7. संगणकाचे इतर कोर्स केले असल्यास.प्राधान्य.
  8. शासकीय / निमशासकीय कार्यालयात एक वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्यास प्राधान्य.
    आ) पदनाम: मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)
    ▪️पदसंख्या: 1
    ▪️एकूण मासिक मानधन: ₹18,000/-
    ▪️आवश्यक शैक्षणिक पात्रता:
  9. इयत्ता दहावी उत्तीर्ण
    ▪️आवश्यक पात्रतेव्यतिरिक्त प्राधान्य द्यावयाच्या बाबी:
  10. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्यास प्राधान्य.
  11. उच्च गुणांक व उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य.
  12. संगणकाचे इतर कोर्स केले असल्यास प्राधान्य.
  13. शासकीय/निमशासकीय कार्यालयात काम केले असल्यास प्राधान्य.

◾नोकरी ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम अंतर्गत तहसिल कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये नियुक्ती.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾मुलाखत दिनांक : दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी-10:00 ते दुपारी-01:00 वाजेपर्यंत.
◾मुलाखत पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मधील राजस्व सभागृह.
◾मुळ कागदपत्रे, मुळ कागदपत्राच्या छायांकित प्रती सह व पोसपोर्ट फोटोसह प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा