MAHA Medical Education, Research and Ayush Bharti 2026 : वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष यांच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मंजूर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष, मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
MAHA Medical Education, Research and Ayush Bharti 2026 : Applications are invited from eligible candidates only through online mode to fill up the sanctioned vacancies in government medical colleges under Medical Education, Research and AYUSH. However, interested candidates are requested to submit their applications as soon as possible.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 1,540 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 80,000 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : ट्यूटर-शिक्षक आणि कनिष्ठ रहिवासी.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) एनएमसीच्या नियमांनुसार, शिक्षक/कनिष्ठ निवासी व्यक्तीसाठी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
2) सर्व उमेदवारांकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची वैध नोंदणी असणे आवश्यक आहे.
◾शुल्क :
▪️खुल्या वर्गासाठी : १०००/- रुपये.
▪️राखीव वर्गासाठी : ९००/- रुपये.
◾एकूण पदे : ट्यूटर-शिक्षक (1,100 पदे), कनिष्ठ रहिवासी (440 पदे).
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी किंवा ऑनलाइन शुल्क भरण्यापूर्वी, उमेदवारांनी प्रकाशित झालेल्या सविस्तर जाहिरातीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करावे आणि ते पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत की नाही याची पुष्टी करावी. त्यानंतरच त्यांनी अर्ज भरावा आणि प्रक्रिया शुल्क भरावे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २६ फेब्रुवारी २६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
