Nagarpanchayat Bharti 2026 : जनगणना २०२७ चे कामकाज पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ (Technical Assistant) यांची नियुक्ती करावयाची आहे. सदर पद भरण्यासाठी दि. २४/०२/२०२६ ते २८/०२/२०२६ सायंकाळी ५.०० वाजेपर्यत विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सौलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यात येणार आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहित मुदतीत सादर करायचा आहे. भरतीची अधिकृत जाहिरात नगरपंचायत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Nagarpanchayat Bharti 2026 : Technical Assistants are to be appointed to carry out the work of Census 2027. To fill the said post, applications in the prescribed format along with necessary documents will be accepted in a sealed envelope from 24/02/2026 to 28/02/2026 till 5.00 PM.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : नगरपंचायत द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : टेक्निकल सहाय्यक.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवार 18 ते 35 वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 01 जागा.
◾नोकरी ठिकाण : पेठ नगरपंचायत, पेठ. जिल्हा नाशिक.
◾उपरोक्त पदाच्या सर्व अटी व शर्ती :
१. उमेदवार हा किमान पदवीधर व त्यास संगणकावरील डिजिटल अॅप्लिकेशन तसेच जनगणना विषधक कामे योग्यरीत्या पार पाडता येणे आवश्यक आहे.
२. नियुक्ती प्राप्त उमेदवारास सदर नियुक्तीचे आधारे भविष्वात कुठल्याही शासकीय सेवा, इतर भत्ते तसेच इतर कुठल्याही लाभाचा अधिकार राहणार नाही.
३. उमेदवार हे संबंधित तहसील झोन / स्थानिक क्षेत्रातीलच असावेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांना दररोज ये-जा करणे सुलभ होईल व जनगणनेचे कामकाज बेळेत पूर्ण करता येईल.
४. अर्ज सादर केल्यानंतर पात्र उमेदवारास मुलाखतकरिता स्वतंत्र कळविण्यात येईल. कुठलेही कारण न देता सदर प्रक्रियेत पदाची निवड व बदल करण्याचे अधिकार हे चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी यांचेकडे राखून ठेबले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पेठ नगरपंचायत, पेठ. जिल्हा नाशिक.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
