NHM BHARTI 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन जागा भरल्या जात आहेत. बहुउद्देशीय कर्मचारी व नर्स पदांची भरती केली जात आहेत. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.
NHM BHARTI 2026 : New posts are being filled under the National Health Mission. Recruitment is being done for the posts of Multipurpose Staff and Nurse. The recruitment advertisement has been published by the National Health Mission (NHM).
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : National Health Scheme (NHM) म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : बहुउद्देशीय कर्मचारी व नर्स.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 20,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी ३८ वर्ष खुला प्रवर्ग व ४३ वर्ष राखीव प्रवर्ग वय भरतीसाठी पात्र होण्यासाठी असणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता:
१) पदाचे नाव: स्टाफ नर्स (NUHM) (फक्त स्त्री)
▪️शैक्षणिक अर्हता: बी.एससी. नर्सिंग किंवा जी.एन.एम. (MNC/INC मान्यताप्राप्त)
२) पदाचे नाव: स्टाफ नर्स (१५ वा वित्त) (फक्त स्त्री)
▪️शैक्षणिक अर्हता: बी.एससी. नर्सिंग किंवा जी.एन.एम. (MNC/INC मान्यताप्राप्त)
३) पदाचे नाव: एमपीडब्ल्यू (१५ वा वित्त) (फक्त पुरुष)
▪️शैक्षणिक अर्हता: बारावी विज्ञान उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक प्रशिक्षण कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
◾एकूण पदे : 028 पदांची भरती केली जाणार आहे.
◾नोकरी ठिकाण : अकोला.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अकोला महानगरपालिका, अकोला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
