मोठ्ठी संधी : जनता सहकारी बँक भरती 2026 | पदे : लिपिक | एकूण जागा : 060 पदे | Janata Sahakari Bank Bharti 2026

Janata Sahakari Bank Bharti 2026 : नोकरी शोधताय? जनता सहकारी बँक लि; या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 060 लिपीक पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता तसेच अन्य तपशील खाली उपलब्ध आहे. भरतीची जाहिरात जनता सहकारी बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Janata Sahakari Bank Bharti 2026 : Janata Sahakari Bank Ltd. is inviting online applications from graduate candidates for 060 Clerk posts. The application procedure, recruitment process and guidance, as well as the educational and other qualifications required for the post, and other details are available below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जनता सहकारी बँक द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : 060 जागा.
◾पदाचे नाव : लिपिक (Clark)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 22 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾इतर आवश्यक पात्रता :
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
२) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
३) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक.
▪️प्राधान्य :
१) कोणत्याही सहकारी बँकींग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणा-यांस प्राधान्य.
२) JAIIB/CAIIB/GDC&Aउत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ) बँकींग / सहकार कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्ज शुल्क : 01180 रूपये.
◾परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती :
१) परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा (दोन तास) राहील.
२) परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
३) परीक्षा १०० गुणांची राहील.
४) ऑनलाईन परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाईल.
◾नोकरी ठिकाण : जनता सहकारी बँक लि; सातारा. (Janata Cooperative Bank Satara Recruitment 2025)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 मार्च 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा