Aadhar Opretor Bharti 2026 : आधार केंद्र (Aadhaar Seva Kendra) हे UIDAI द्वारे अधिकृत केंद्र आहे, जिथे नवीन आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट (फोटो, बोटांचे ठसे, डोळ्यांची बाहुली), आणि डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख) केले जाते. आधार केंद्र मध्ये नवीन आधार ऑपरेटर पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Aadhar Opretor Bharti 2026 : Aadhaar Seva Kendra is a center authorized by UIDAI, where new Aadhaar registration, biometric update (photo, fingerprints, iris), and demographic update (name, address, mobile number, date of birth) are done. Applications have been invited online from eligible and interested candidates to fill the vacancies of new Aadhaar Operator posts in Aadhaar Kendra.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : आधार केंद्र (Aadhaar Seva Kendra) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : 0250 जागा.
◾पदाचे नाव : आधार ऑपरेटर / सुपरवायझर.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे उमेदवार असावे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾तुम्ही https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या लिंकद्वारे आधार पर्यवेक्षक परीक्षा देऊ शकता.
◾जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी अर्ज करता तेव्हा राज्य संघाला अधिकृतता विनंती पाठवली जाते. त्यांनी विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्ही आधार पर्यवेक्षक परीक्षेला बसू शकाल.
◾तुमचा एलएमएस आयडी आणि पासवर्ड तयार झाल्यानंतर आणि मंजूर झाल्यानंतर तुम्ही आधार एलएमएस प्रमाणपत्र घेऊ शकता. त्यानंतर, तुम्ही https://e-learning.uidai.gov.in या लिंकद्वारे एलएमएस प्रमाणपत्रासाठी उपस्थित राहू शकाल.
◾व्हीएलई या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 मार्च 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
