आरोग्य विभाग मोठ्ठी भरती 2026 | एकूण पदे : 01440 जागा | मासिक वेतन : 56,100 रुपये | Arogya Vibhag Bharti 2026

Arogya Vibhag Bharti 2026 : महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तब्बल 01440 पदांच्या भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात आरोग्य विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.

Arogya Vibhag Bharti 2026 : Applications are being invited from eligible candidates for the recruitment of 01440 posts under the Public Health Department in the state of Maharashtra. The recruitment advertisement has been published by the Health Department.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾एकूण पदे : 01440 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 56,100 रूपये मासिक वेतन असणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
▪️वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी: सांविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिदर्दीष्ट केलेली समान अर्हता.
▪️वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदासाठीः सांविधानिक विद्यापीठाची (४.२) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किया द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 मार्च 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा