DCC Bank Bharti 2026 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., यांचे आस्थापनेवरील विविध रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची संख्या व आरक्षण, परिविक्षाधिन कालावधी, वेतनश्रेणी, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, इतर अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पध्दती, परिक्षा शुल्क भरण्याची पध्दत, अर्ज भरण्याची / स्विकारण्याची तारीख / कॉल लेटर उपलब्धी, परिक्षेची तारीख व माहिती, पात्रता व निकष तत्सम महत्वाच्या सुचना तसेच PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहेत. अर्ज व परिक्षा शुल्क ऑनलाईन भरुन Submit करावेत. या भरती मध्ये लिपीक, असिस्टंट मॅनेजर, शिपाई व इतर पदे भरली जात आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
DCC Bank Bharti 2026 : District Central Cooperative Bank Ltd. is inviting online applications in the prescribed format from eligible candidates to fill various vacant posts in its establishment. Application and examination fee should be submitted online. Clerk, Assistant Manager, Peon and other posts are being filled in this recruitment. See PDF advertisement and online application link below.
◾भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदे : लिपीक, असिस्टंट मॅनेजर, सिनिअर ऑफिसर, लिपीक / सहाय्यक व शिपाई.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता:
A] 1) असिस्टंट मॅनेजर – MM-II (Software & Hardware)
2) सिनियर ऑफिसर – JM-I (Delivery Channels)
3) सिनियर ऑफिसर – JM-II (Delivery Channels)
शैक्षणिक अर्हता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार / माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवी किंवा B.Tech (Computers) / B.C.A. / M.C.A. / B.Sc. (Computer) / M.Sc. (Computer) / BCS / MCS किंवा समतुल्य पदवी. बँकिंग अनुभवास प्राधान्य दिले जाईल.
B] लिपिक / सहाय्यक (Clerk)
शैक्षणिक अर्हता: B.Sc. (Computer) / M.Sc. (Computer) / B.E. (I.T./Computer) / B.C.A. / M.C.A. तसेच संगणक क्षेत्रातील सॉफ्टवेअर / हार्डवेअर मान्यताप्राप्त कोर्स आवश्यक.
C] शिपाई.
शैक्षणिक अर्हता: किमान इयत्ता 10 वी उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 064 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : धुळे आणि नंदुरबार.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 मार्च 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
