Pani Purvatha Swacchata Vibhag Maharashtra Bharti 2026 : नोकरी शोधताय? पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयाकडून जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे कामकाज करण्यात येत आहे. राज्यात जल जीवन मिशन राबविण्यासाठी मंजूर पदांपैकी सद्यःस्थितीत खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेली एकुण रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या अनुषंगाने खाली नमूद रिक्त पदाकरिता संबंधित संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.
Pani Purvatha Swacchata Vibhag Maharashtra Bharti 2026 : The State Water and Sanitation Mission, Belapur, Navi Mumbai office under the Water Supply and Sanitation Department has announced recruitment for the posts of Jal Jeevan Mission and Swachh Bharat Mission programs.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत ही भरती केली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, उप व्यवस्थापक (IMIS), भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उप अभियंता, शाखा अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपीक, शिपाई.
◾आवश्यक पात्रता : जाहिरात मध्ये नमूद रिक्त पदाकरिता संबंधित संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून फक्त अर्ज मागविण्यात येत आहेत
◾एकूण पदे : 22 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 मार्च 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
