RRB Bharti 2026 : सरकारी नोकरी शोधताय? ही सर्वात मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या विविध युनिट्समध्ये 7 व्या सीपीसी पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 1 मधील 022,195 गट डी पदांसाठी पात्र नागरिकांकडून आरआरबीकडून आरआरसींच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भारतीय रेल्वेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे भरती मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली पहा.
RRB Bharti 2026 : Online applications are being invited by the RRBs on behalf of the RRCs from eligible citizens for 22,195 Group D posts in Level 1 of the 7th CPC Pay Matrix across various units of the Indian Railways.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे भरती मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 022,195 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना २५,३८०/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी.
◾पदाचे नाव : गट डी स्तर १. [(सहाय्यक (ट्रॅक मशीन), सहाय्यक (ब्रिज), ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, सहाय्यक (पी-वे), सहाय्यक (टीआरडी), सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), सहाय्यक (टीएल आणि एसी), सहाय्यक (सी अँड डब्ल्यू), पॉइंट्समन-बी, सहाय्यक (एस अँड टी)].
◾इतर आवश्यक पात्रता : अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण, आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾उमेदवारांनी या CEN साठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी या पदासाठी सर्व विहित शैक्षणिक पात्रता आहेत आणि त्या पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी. विहित शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 मार्च 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
