आधार ऑपरेटर भरती 2024 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Aadhaar Operator Bharti 2024

Aadhaar Operator Bharti 2024 : CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK) मध्ये आधार ऑपरेटर / पर्यवेक्षकासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आधार ऑपरेटर पदांच्या देशातील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aadhaar Operator Bharti 2024 : Applications are invited for Aadhaar Operator / Supervisor in Aadhaar Seva Kendra (ASK) under CSC e-Governance Services India Limited. New recruitment has been announced to fill the vacancies of Aadhaar Operator posts.

भरती विभाग : CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड.
पदाचे नाव : आधार ऑपरेटर / पर्यवेक्षक ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण
किंवा 10वी + 2 वर्ष ITI
किंवा 10वी + 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा.
◾या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : किमान १८ वर्षे वय किंवा त्याहून अधिक वय असलेले उमेदवार.
भरती कालावधी : ही भरती प्रक्रिया 1 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत.
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवाराजवळ आधार वितरित UIDAI द्वारे अधिकृत प्रमाणित एजन्सीने जारी केलेले आधार ऑपरेटर / पर्यवेक्षक प्रमाणपत्र असावे.
2] मूलभूत संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!