मोठ्ठी संधी : आधार केंद्रकरिता जाहिरात प्रसिद्ध! | पात्रता – 12वी पास | ऑनलाईन अर्ज करा | Aadhar Seva Kendra Online Apply 2025

Aadhar Seva Kendra Online Apply 2025 : आधार केंद्रकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना आधार केंद्र मिळविण्याची चांगली संधी आहे. ज्या महसुल मंडळात सद्यस्थिती मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरु करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. त्यामुळे आधार केंद्रकरिता जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. आधार केंद्र वाटप होणाऱ्या गावांची यादी, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aadhar Seva Kendra Online Apply 2025 : Advertisement for Aadhaar Center has been published. Candidates who have passed 12th have a good chance of getting an Aadhaar Center. Instructions have been received from the government to start Aadhaar Centers in those revenue circles where there is currently no Aadhaar Center.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे.
आधार सेवा केंद्र मिळविण्याची चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : सदर अर्ज भरण्याकरीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾एक अर्जदार केवळ एका जागे साठी अर्ज करू शकतो.
आधार संच / किटकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर / सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि, सदर उमेवाराकडे UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैध सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾अर्जदार ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहेत, त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात. तालुका बाहेरील अर्ज बाद करण्यात येतील.
आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :
▪️विहित नमुन्यातील अर्ज
▪️अर्जदाराचे आधार कार्ड
▪️अर्जदाराचे पॅन कार्ड
▪️आधार NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र
▪️शैक्षणिक पात्रते संबंधित प्रमाणपत्र (किमान बारावी – HSC)
◾आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक राहील.
◾आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालवतील, त्या कार्यालयाकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC ) घेणे बंधनकारक राहील.
निवड प्रक्रिया : दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी पात्र अर्जदारांमधुन लकी ड्रॉ पध्दतीने आधार संच / किट वितरीत करण्यात येईल.
◾कोणत्याही परिस्थितीत आधार केंद्र मिळणेबाबतचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या (Hard Copy) स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 2 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!