पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण अधिनस्त शासकीय आश्रमशाळांतील रिक्त पदांवर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी तासिका शिक्षक नेमणूक करणेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्रकल्प कार्यक्षेत्रातील ४० शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असणाऱ्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक या रिक्त पदांच्या संख्येनुसार अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक पात्रतेनुसार रोजंदारी तासिका शिक्षक नेमणूक करावयाची आहे. त्यासाठी ही भरती आयोजीत केली आहे. 12 जुलै 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा : 02592-250101 अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.