आपला दवाखाना व राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 | Aapla Dawakhana Bharti 2025

Aapla Dawakhana Bharti 2025 : वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान (NHM) व “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (HBT) अंतर्गत खालील संवर्गातील 0101 रिक्त पदे भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असू शकते. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aapla Dawakhana Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for filling up 0101 vacant posts in the following categories under the Department of Medical Health, National Urban Health Mission (NHM) and "Hindu Hridaysamrat Balasaheb Thackeray Apal Dawakhana" (HBT). Applicants should submit their applications in the prescribed format as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान (NHM) व “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : 0101 नवीन रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
पदे : आरोग्य कर्मचारी (पुरुष), स्टाफ नर्स (महिला व पुरुष), प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 18,000 ते 60,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 38 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार (pdf जाहिरात वाचा)
भरती कालावधी : रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने भरण्यात येत आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), एएनएम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, बालरोगतज्ञ, नर्सिंग सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, दंत सहाय्यक, प्रसूती/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य.
इतर आवश्यक पात्रता : आवश्यक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण : भिवंडी, ठाणे.
◾सदर पदभरती प्रक्रीये बाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. या करिता उमेदवारांनी www.bncmc.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील.
◾जाहिरात्तीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाहीत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : 6 वा. मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस.टी. डेपो, काप आळी, भिवंडी – 421302.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!