Aapla Dawakhana Bharti 2025 : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रमांतर्गत जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत खालील रिक्त पदांसाठी पदभरती घेण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Aapla Dawakhana Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates through online and offline mode for the following vacant posts under various programs implemented in the district under the Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Apna Dawakhana program.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कामगार – पुरुष व इतर पदे.
◾मासिक मानधन / वेतन : 18,000 ते 60,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ६९ वर्षे.
◾भरती कालावधी : सर्व पदे हि निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असतील.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️वैद्यकिय अधिकारी MBBS : MBBS Registered to Maharashtra Medical Council.
▪️स्टाफ नर्स :
1) GNM & Registration from Maharashtra Nursing Council
2) B.Sc Nursing.
▪️MPW-Male :
1) विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण.
2) विभागाचा आरोग्य आणि कुटुंच कल्याण प्रशिक्षण केन्द्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कंट्य कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक.
◾एकूण पदे : 061 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर.
◾वरील सर्व पदे हि निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असुन त्यांचा कालावधी दि. २९/०६/२०२५ पर्यंत राहील. हा कालावधी वाढविला जाण्याची शक्यता आहे परंतू सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
◾सदर पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. म्हणून अर्जदाराला शासकिय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
◾अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा
◾मुलाखतीची तारीख : 21 मार्च 2025 (नोंदणीची वेळ : सकाळी १० ते १२.०० वाजेपर्यंत).
◾मुलाखतीची पत्ता: नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.