
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. भिवंडी निजामपूर शहर महानागरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान (NHM) व हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (HBT) अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ६ वा. मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस. टी. डेपो, काप आळी, भिवंडी – ४२१३०२ येथे 8 एप्रिल 2025 रोजी पर्यंत अर्ज सादर करावे.
जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामाध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्य वाड/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त सो.. तथा अध्यक्ष, एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भिवंडी.नि. शहर महानगरपालिका, भिवंडी यांना राहतील. सदर पदभरती प्रक्रियेत आवश्कतेनुसार बदल करण्याचे व सादर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.