
पुर्ण जाहिरनामा | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
माहिती व तंत्रज्ञान विभाग (साप्रवि) यांचेकडील शासन निर्णयातील तरतूदीन्वये सोलापूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेकामी विहित नमून्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. तब्बल 330 ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत. तुम्ही पात्र असाल वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.
◾नियम व अटी : 1) सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदार यांनी त्यांचा रहिवाशी पत्त्याप्रमाणे संबधीत झोनसाठी अर्ज करणेत यावा. त्यासाठी रहिवाशी पत्ता संबधीत झोनमधील असलेबाबतचा महानगरपालिकेकडील संबधीत झोन विभागाकडील दाखला सादर करणे अर्जदारास बंधनकारक आहे.
2) आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये यापूर्वी कार्यरत असणारे CSC केंद्रधारकांना प्रथम प्राधान्य देणेत येईल तसेच इतर नागरी सुविधा केंद्रधारकांना प्राधान्य देणेत येईल. (जाहिरनाम्याच्या दिनांकापूर्वीचे CSC प्रमाणपत्र / इतर केद्राची नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.)
3) ग्रामीण व शहरी भागातील रिक्त ठिकाणीच्या गावाच्या यादीनुसारच अर्ज सादर करावा. इतर ठिकाणांच्या केंद्र मागणी केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेला जाहीरनामा पहा.