Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2025 : आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे? एकूण 01152 आपले सरकार केंद्रांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. अधिकृत जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रसिद्ध झाला आहे. 12वी / पदवीधर व पात्र उमेदवारांना केंद्र मिळविण्याची चांगली संधी आहे. उत्सुक असलेल्या अर्जदारांनी खाली दिलेला अधिकृत जाहीरनामा अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. एकूण केंद्रांची संख्या, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहीरनामा, अटी व शर्ती, अर्ज व भरती होणाऱ्या गावांची यादी खाली दिली आहे.
Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2025 : Want Aaple Sarkar Seva Kendra? A total of 01152 Aaple Sarkar Kendras have been announced. The official announcement has been released by the District Collector's Office. 12th / Graduate and eligible candidates have a good chance to get a center. Interested applicants should read the official announcement given below carefully before applying.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
◾भरती प्रकार : सरकारी.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन.
◾एकूण केंद्रे : तब्बल 01152 आपले सरकार सेवा केंद्रसाठी जाहीरनामा प्रसिद्ध.
◾पदे : आपले सरकार सेवा केंद्र.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार. (अधिकृत जाहीरनामा वाचा.)
◾अधिकृत जाहीरनामा, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वयोमर्यादा : अर्जदारांचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾आवश्यक पात्रता :
1) अर्जदाराकदे संगणक ज्ञानाबाबतचे MSCIT / D.O.E.A.C.C. /N.E.I.L.I.T. प्रमाणपत्र किंवा शासन निर्णयातील नमूद इतर संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
2) आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा त्या ग्रामपंचायत / नगरपंचायत / नगरपरिषद च्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशी असावा.
◾नोकरी ठिकाण : आपले सरकार सेवा केंद्र सातारा जिल्हा.
◾अर्ज मिळण्याचे ठिकाण व कालावधी : जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा (कुळकायदा शाखा) येथील सेतू संकलनाकडे दिनांक ०४/०३/२०२५ ते २०/०३/२०२५ या कालावधीत उपलब्ध करुन देणेत येतील.
◾अर्ज स्वीकारणेचे ठिकाण व कालावधी : जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा (कुळकायदा शाखा) येथील सेतू संकलनाकडे दिनांक ०४/०३/२०२५ ते २१/०३/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ०६.१५) समक्ष स्वीकारणेत येतील.
◾पात्र / अपात्र अर्जाची यादी प्रसिध्द करणेचे ठिकाण व दिनांक : जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचे नोटीस बोर्डवर दिनांक ०९/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करणेत येईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेला अधिकृत जाहीरनामा वाचा.