Aarogy Seva Vibhag Bharti 2024 : महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्याचे निश्चित केले आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Aarogy Seva Vibhag Bharti 2024 : It has been decided to invite applications for filling the following vacancies under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.
◾भरती विभाग : आरोग्य विभाग, आरोग्य सेवा विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच मोठी व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक व इतर पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 28,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : ही भरती कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
◾पदाचे नाव व व्यवसायिक पात्रता :
▪️मेडिकल कोऑर्डिनेटर :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठामधून MBBS/BAMS/BHMS/Dentist व रजिस्ट्रेशन.
2] संगणक हाताळणेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणीज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे.
2] Accounting चे सर्व Online व्यवहार व टाईपिंग ज्ञान असणे आवश्यक आहे.
3] अनुभवप्राप्त उमेदवारास प्राधान्य.
▪️डाटा एन्ट्री ऑपरेटर :
1] १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] संगणक हाताळणेचे ज्ञान असणे आवश्यक तसेच इंग्रजी टाइपरायटींग स्पीड ३० wpm असणे आवश्यक आहे.
3] अनुभवप्राप्त अमेदवारास प्राधान्य.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : रत्नागिरी
◾ उमेदवारानी दिनांक १९/०७/२०२४ पासून दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज छाननी अंती पात्र उमेदवारास मुलाखतीकरिता संपर्क साधला जाईल.
◾अर्जासोबत उमेदवाराने बायोडाटा व योग्य ती स्वसाक्षांकित प्रमाणपत्र जोडावे.
◾कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व अर्ज रद्द करणेचे/ नाकारणेचे सर्व अधिकार खाली सही करणारे यांनी राखून ठेवले आहेत.
◾स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
◾सदर पदांवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही.
◾ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शासनाच्या मान्यतेने ११ महिन्यांसाठी भरण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायम स्वरूपी हक्क़ किंवा न्यायालयात दाद मागता येणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 01ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.