
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. आरोग्य विभाग गडचिरोली अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कार्यालय सहाय्यक, सेक्रेटरी, फार्मसीस्ट ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रिया व्दारे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे आजचं अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जुलै 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.